Line 38: |
Line 38: |
| | | |
| === निर्माय === | | === निर्माय === |
− | ज्याच्या शक्तीचा आगाऊ अंदाज करता येत नाही म्हणजेच जे इंद्रियगोचर आहे ते अस्त्र म्हणजे निर्माय.मारणे, जायबंद करणे इत्यादीसाठी शस्त्रास्त्रांचा उपयोग केला जातो, त्याचबरोबर या शस्त्रास्त्ापासून | + | ज्याच्या शक्तीचा आगाऊ अंदाज करता येत नाही म्हणजेच जे इंद्रियगोचर आहे ते अस्त्र म्हणजे निर्माय.मारणे, जायबंद करणे इत्यादीसाठी शस्त्रास्त्रांचा उपयोग केला जातो, त्याचबरोबर या शस्त्रास्त्रापासून व शत्रूपासून संरक्षणही होणे गरजेचे असते. त्यामुळे रक्षणात्मक साधनांची झालेली निर्मिती ही या आयुधामध्येच समाविष्ट केली पाहिजे उदा. ढाल, शिरस्त्राण, शरीर अवयवांची रक्षण करणारी विविध कवच इ. |
| | | |
− | व शत्रूपासून संरक्षणही होणे गरजेचे असते. त्यामुळे रक्षणात्मक साधनांची झालेली निर्मिती ही या | + | कापणारी, चुरकरणारी, शरीरात घुसणारी, दुरुन शरीरात घुसणारी, दुरुन फेकून विध्वंस करणारी अशा विविध हेतूने कार्य साधणारी आयुधे त्यांच्या आकारादि वैशिष्ट्यानुसार अनेक नावाने ओळखती जातात. वेदांत- पट्टीश, भल्ल, वज, परशू, गोशिरस, असियष्टी, अस्तार, कूंत, प्रास, पिनाक, गदा, मुदगल, मुसल, मुष्टिका, शतग्नी, खड्ग, चक्र, पाश, तोमर इ. अनेक नावस्वरूप आयुधे आढळतात. प्रांतोप्रांतीच्या भाषेनुरूप शस्त्रास्त्रांत विविध नावे दिलेली आढळतात. महाराष्ट्र देशीचा विचार करता काठी (दंड) बाणा, विटा, पट्टा, भाला, फरशी, माडू. गुर्ज, जंबिया, तलवार, जबरदंड, बोधाटी, तीरकमान, बिचवा, सांग, फरसा, गोफण, फणा, धारीया, कट्यार, सूरी, विळा, इ. अनेकविध प्रकारची आयूधे पहावयास मिळतात. तसेच खेळ खेळताना सराव करताना जे शब्द वापरते जातात. त्यामध्ये हात मारणे किंवा करणे, सलामी, फेक, लढत, पवित्रा, दाब भरणे, डुब, डंकी मारणे, पटकापकरणे, हे व असे इतर बोली शब्द वापरलेले दिसतात. |
| | | |
− | आयुधामध्येच समाविष्ट केली पाहिजे उदा. ढाल, शिरस्त्राण, शरीर अवयवांची रक्षण करणारी विविध
| + | === हात === |
| + | शत्रूस मारणे, जायबंद करणे, निपचित पाडणे या मुख्य हेतू साध्यासाठी शस्त्रांचा आधात करणे. या आघात करण्याच्या उतट व सुलट क्रियेस हात करणे म्हणतात किंवा विशिष्ट पद्धतीने जाणीवपूर्वक योग्य ठिकाणी केलेला वार आघात यास हात मारणे असे म्हणतात. तर वार पुन्हा मारता यावा म्हणून शस्त्राचा हात मुळ स्थितीत पुन्हा आणण्याच्या क्रियेस हात उतरणे असे म्हणतात. |
| | | |
− | कवच इ.
| + | === पवित्रा === |
− | | + | खेळाच्या मूलतत्वामध्ये आक्रमण व बचाव हे मुख्य हेतू असत्याने या मूलतत्वामध्ये 'पवित्रा' यास खुप महत्त्व आहे. एखादी वास्तू, इमारत उभी करताना तिचा पाया भक्कम असणे गरजेचे असते आणि वास्तू जितकी भव्य असेल, वैशिष्ट्यपूर्ण असेल त्या स्वरूपात पायाची भक्कमता किंवा योग्यता ठरवतो गेली असते. आपण ज्या कलेची खेळाची ओळख करून घेत आहोत, त्यात पवित्रा म्हणून ज्याचा महत्त्वपूर्ण निर्देश आलेला आहे तो पवित्रा 'पाया' या संकल्पनेस आधारभूत आहे. आक्रमण व बचाव |
− | कापणारी, चुरकरणारी, शरीरात घुसणारी, दुरुन शरीरात घुसणारी, दुरुन फेकून विध्वंस करणारी अशा
| |
− | | |
− | विविध हेतूने कार्य साधणारी आयुधे त्यांच्या आकारादि वैशिष्ट्यानुसार अनेक नावाने ओळखती जातात.
| |
− | | |
− | वेदांत- पट्टीश, भल्ल, वज, परशू, गोशिरस, असियष्टी, अस्तार, कूंत, प्रास, पिनाक, गदा, मुदगल,
| |
− | | |
− | मुसल, मुष्टिका, शतग्नी, खड्ग, चक्र, पाश, तोमर इ. अनेक नावस्वरूप आयुधे आढळतात.
| |
− | | |
− | प्रांतोप्रांतीच्या भाषेनुरूप शस्त्रास्त्रांत विविध नावे दिलेली आढळतात. महाराष्ट्र देशीचा विचार करता
| |
− | | |
− | काठी (दंड) बाणा, विटा, पट्टा, भाला, फरशी, माडू. गुर्ज, जंबिया, तलवार, जबरदंड, बोधाटी, तीरकमान,
| |
− | | |
− | बिचवा, सांग, फरसा, गोफण, फणा, धारीया, कट्यार, सूरी, विळा, इ. अनेकविध प्रकारची आयूधे
| |
− | | |
− | पहावयास मिळतात. तसेच खेळ खेळताना सराव करताना जे शब्द वापरते जातात. त्यामध्ये हात मारणे
| |
− | | |
− | किंवा करणे, सलामी, फेक, लढत, पवित्रा, दाब भरणे, डुब, डंकी मारणे, पटकापकरणे, हे व असे इतर
| |
− | | |
− | बोली शब्द वापरलेले दिसतात.
| |
− | | |
− | हात
| |
− | | |
− | शत्रूस मारणे, जायबंद करणे, निपचित पाडणे या मुख्य हेतू साध्यासाठी शस्त्रांचा आधात करणे. या
| |
− | | |
− | आघात करण्याच्या उतट व सुलट क्रियेस हात करणे म्हणतात किंवा विशिष्ट पद्धतीने जाणीवपूर्वक
| |
− | | |
− | योग्य ठिकाणी केलेला वार आघात यास हात मारणे असे म्हणतात. तर वार पुन्हा मारता यावा म्हणून
| |
− | | |
− | शस्त्राचा हात मुळ स्थितीत पुन्हा आणण्याच्या क्रियेस हात उतरणे असे म्हणतात.
| |
− | | |
− | पवित्रा | |
− | | |
− | खेळाच्या मूलतत्वामध्ये आक्रमण व बचाव हे मुख्य हेतू असत्याने या मूलतत्वामध्ये 'पवित्रा' यास खुप | |
− | | |
− | महत्त्व आहे. एखादी वास्तू, इमारत उभी करताना तिचा पाया भक्कम असणे गरजेचे असते आणि | |
− | | |
− | वास्तू जितकी भव्य असेल, वैशिष्ट्यपूर्ण असेल त्या स्वरूपात पायाची भक्कमता किंवा योग्यता ठरवतो | |
− | | |
− | गेली असते. आपण ज्या कलेची खेळाची ओळख करून घेत आहोत, त्यात पवित्रा म्हणून ज्याचा | |
− | | |
− | महत्त्वपूर्ण निर्देश आलेला आहे तो पवित्रा 'पाया' या संकल्पनेस आधारभूत आहे. आक्रमण व बचाव | |