Changes

Jump to navigation Jump to search
→‎खेळातील आयुधे: लेख सम्पादित किया
Line 33: Line 33:  
* यंत्रमुक्त - यांत्रिक साधनांचा वापर करून उपयोगात आणलेती आयुधे. उदा.- धनुष्यबाण, गोफण,शतघ्नी इ.
 
* यंत्रमुक्त - यांत्रिक साधनांचा वापर करून उपयोगात आणलेती आयुधे. उदा.- धनुष्यबाण, गोफण,शतघ्नी इ.
 
वापरणान्याच्या शक्तीवरहुकूम कार्य साधणाऱ्या शस्त्रास्त्राबरोबरच काही अस्त्र स्वतःच्या शक्तीवर कार्य सिद्ध साधतात , त्यास यंत्रमुक्त म्हटले जाते. मंत्र, उपचार, प्रयोग व संहार या क्रमाने चार भागात कार्यसिद्धी होत असल्याने महाभारतात अशा आयुधाचा चतुष्पाद असा उल्लेख केल्याचे आढळते. तसेच मायीक व निर्माय असे आणखी दोन भेद केल्याचे आढळते.
 
वापरणान्याच्या शक्तीवरहुकूम कार्य साधणाऱ्या शस्त्रास्त्राबरोबरच काही अस्त्र स्वतःच्या शक्तीवर कार्य सिद्ध साधतात , त्यास यंत्रमुक्त म्हटले जाते. मंत्र, उपचार, प्रयोग व संहार या क्रमाने चार भागात कार्यसिद्धी होत असल्याने महाभारतात अशा आयुधाचा चतुष्पाद असा उल्लेख केल्याचे आढळते. तसेच मायीक व निर्माय असे आणखी दोन भेद केल्याचे आढळते.
 +
 +
=== मायीक ===
 +
सांधारण आकार, शब्द वगैरेच्या सहाय्याने ज्याच्या शक्तीचा आगाऊ अंदाज करता येतो ते आयुध म्हणजे मायीक अस्त्र.
 +
 +
=== निर्माय ===
 +
ज्याच्या शक्तीचा आगाऊ अंदाज करता येत नाही म्हणजेच जे इंद्रियगोचर आहे ते अस्त्र म्हणजे निर्माय.मारणे, जायबंद करणे इत्यादीसाठी शस्त्रास्त्रांचा उपयोग केला  जातो, त्याचबरोबर या शस्त्रास्त्ापासून
 +
 +
व शत्रूपासून संरक्षणही होणे गरजेचे असते. त्यामुळे रक्षणात्मक साधनांची झालेली निर्मिती ही या
 +
 +
आयुधामध्येच समाविष्ट केली पाहिजे उदा. ढाल, शिरस्त्राण, शरीर अवयवांची रक्षण करणारी विविध
 +
 +
कवच इ.
 +
 +
कापणारी, चुरकरणारी, शरीरात घुसणारी, दुरुन शरीरात घुसणारी, दुरुन फेकून विध्वंस करणारी अशा
 +
 +
विविध हेतूने कार्य साधणारी आयुधे त्यांच्या आकारादि वैशिष्ट्यानुसार अनेक नावाने ओळखती जातात.
 +
 +
वेदांत- पट्टीश, भल्ल, वज, परशू, गोशिरस, असियष्टी, अस्तार, कूंत, प्रास, पिनाक, गदा, मुदगल,
 +
 +
मुसल, मुष्टिका, शतग्नी, खड्ग, चक्र, पाश, तोमर इ. अनेक नावस्वरूप आयुधे आढळतात.
 +
 +
प्रांतोप्रांतीच्या भाषेनुरूप शस्त्रास्त्रांत विविध नावे दिलेली आढळतात. महाराष्ट्र देशीचा विचार करता
 +
 +
काठी (दंड) बाणा, विटा, पट्टा, भाला, फरशी, माडू. गुर्ज, जंबिया, तलवार, जबरदंड, बोधाटी, तीरकमान,
 +
 +
बिचवा, सांग, फरसा, गोफण, फणा, धारीया, कट्यार, सूरी, विळा, इ. अनेकविध प्रकारची आयूधे
 +
 +
पहावयास मिळतात. तसेच खेळ खेळताना सराव करताना जे शब्द वापरते जातात. त्यामध्ये हात मारणे
 +
 +
किंवा करणे, सलामी, फेक, लढत, पवित्रा, दाब भरणे, डुब, डंकी मारणे, पटकापकरणे, हे व असे इतर
 +
 +
बोली शब्द वापरलेले दिसतात.
 +
 +
हात
 +
 +
शत्रूस मारणे, जायबंद करणे, निपचित पाडणे या मुख्य हेतू साध्यासाठी शस्त्रांचा आधात करणे. या
 +
 +
आघात करण्याच्या उतट व सुलट क्रियेस हात करणे म्हणतात किंवा विशिष्ट पद्धतीने जाणीवपूर्वक
 +
 +
योग्य ठिकाणी केलेला वार आघात यास हात मारणे असे म्हणतात. तर वार पुन्हा मारता यावा म्हणून
 +
 +
शस्त्राचा हात मुळ स्थितीत पुन्हा आणण्याच्या क्रियेस हात उतरणे असे म्हणतात.
 +
 +
पवित्रा
 +
 +
खेळाच्या मूलतत्वामध्ये आक्रमण व बचाव हे मुख्य हेतू असत्याने या मूलतत्वामध्ये 'पवित्रा' यास खुप
 +
 +
महत्त्व आहे. एखादी वास्तू, इमारत उभी करताना तिचा पाया भक्कम असणे गरजेचे असते आणि
 +
 +
वास्तू जितकी भव्य असेल, वैशिष्ट्यपूर्ण असेल त्या स्वरूपात पायाची भक्कमता किंवा योग्यता ठरवतो
 +
 +
गेली असते. आपण ज्या कलेची खेळाची ओळख करून घेत आहोत, त्यात पवित्रा म्हणून ज्याचा
 +
 +
महत्त्वपूर्ण निर्देश आलेला आहे तो पवित्रा 'पाया' या संकल्पनेस आधारभूत आहे. आक्रमण व बचाव
1,192

edits

Navigation menu