Changes

Jump to navigation Jump to search
→‎पवित्रा: लेख सम्पादित किया
Line 46: Line 46:     
=== पवित्रा ===
 
=== पवित्रा ===
खेळाच्या मूलतत्वामध्ये आक्रमण व बचाव हे मुख्य हेतू असत्याने या मूलतत्वामध्ये 'पवित्रा' यास खुप महत्त्व आहे. एखादी वास्तू, इमारत उभी करताना तिचा पाया भक्कम असणे गरजेचे असते आणि वास्तू जितकी भव्य असेल, वैशिष्ट्यपूर्ण असेल त्या स्वरूपात पायाची भक्कमता किंवा योग्यता ठरवतो गेली असते. आपण ज्या कलेची खेळाची ओळख करून घेत आहोत, त्यात पवित्रा म्हणून ज्याचा महत्त्वपूर्ण निर्देश आलेला आहे तो पवित्रा 'पाया' या संकल्पनेस आधारभूत आहे. आक्रमण व बचाव
+
खेळाच्या मूलतत्वामध्ये आक्रमण व बचाव हे मुख्य हेतू असत्याने या मूलतत्वामध्ये 'पवित्रा' यास खुप महत्त्व आहे. एखादी वास्तू, इमारत उभी करताना तिचा पाया भक्कम असणे गरजेचे असते आणि वास्तू जितकी भव्य असेल, वैशिष्ट्यपूर्ण असेल त्या स्वरूपात पायाची भक्कमता किंवा योग्यता ठरवतो गेली असते. आपण ज्या कलेची खेळाची ओळख करून घेत आहोत, त्यात पवित्रा म्हणून ज्याचा महत्त्वपूर्ण निर्देश आलेला आहे तो पवित्रा 'पाया' या संकल्पनेस आधारभूत आहे. आक्रमण व बचाव ही दोन मुलभूत तत्वे मुख्य असल्याने यावर आधारित पवित्र्याची बैठक असते. पवित्र या शब्दापासून पवित्रा हा शब्द प्रयोगरूढ झाला असल्याची शक्यता आहे . कारण पवित्र म्हणजे शुद्ध साधारणत: अनुकूल प्रतिकूल परिस्थितीमध्ये जी प्राण्यांची हालचाल होत असते त्यावेळी विशुद्ध असा स्थितीमध्ये किंवा दोषरहित शारीरिक हालचाली करून तसेच हेतुपुरस्सर भावमुद्रेमध्ये उभे रहाणे, या ज्या स्वाभाविक क्रिया घडत असतात त्यास पवित्रा घेणे किंवा पवित्र्यात रहाणे असे म्हटले जाते. अनुकरण करणे हा मानवाचा उपजत गुण आहे. आजूबाजूला घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्यातून मनुष्य काहीना काही शिकत आला आहे. एखादा प्राणी ज्यावेळी आक्रमण करतो त्यावेळी, तसेच तो बचाव करतो त्यावेळी, त्याच्या ज्या हालचाली असतात त्याचे निरीक्षण करून मानवाने आपल्या जीवनात त्याचा उपयोग केला. पायाच्या खुराने जमिन उकरणे, दात विचकणे, आवाज काढणे, हाताच्या पंजाची नखे दाखवणे, पिसे, केस ताठ करणे, शरीराचा विशिष्ट अवयव हा भाग लपवणे या व अशा अनेक हतचाली प्राणी पक्षी संरक्षणाच्यावेळी करीत असतात. या साऱ्या भावमुद्रा पवित्रा' या सदरात मोडतात. उजव्या हातात शस्त्र धरले असेल व सावधतेच्या पवित्र्यामध्ये उभे रहायचे असल्यास डावा पाय पुढे व उजवा पाय मागे ठेवून उभे रहावे, तर आघात करताना उजवा पाय पुढे व डावा पाय मागे ठेवून उभे रहावे. एकंदर सर्व गोष्टींचा विचार करून काही पवित्रे बसवलेले दिसतात. अलिढ, प्रत्यालिढ, नरसिंह, स्वस्तिक, गरुड, हनुमंती, प्रेरित इ.
 +
 
 +
=== अलिढ ===
 +
डावा पाय पुढे गुडघ्यामध्ये वाकवलेला असावा. तर उजवा पाय सरळ ताठ मागे ठेवावा. दोन्ही पायाच्या दरम्यान दोन ते अडीच फूट अंतर असावे. नजर छाती समोर असावी. पाठीचा कणा ताठ असावा. शरीराचा भार मागील उजव्या पायावर ठेवून असावे. दोन्ही पायाच्या टाचा जमिनीवर टेकवलेल्या असाव्यात.
1,192

edits

Navigation menu