Changes

Jump to navigation Jump to search
नवीन लेख बनवलं
Line 5: Line 5:  
=== प्रस्तावना ===
 
=== प्रस्तावना ===
 
मर्दानी खेळाबाबतचा विषय निधाला की, आपल्या डोळ्यासमोर " श्री छत्रपती शिवाजीमहाराज" आणि त्यांच्या स्वराज्य स्थापनेवेळची परिस्थिती प्रसंग व त्यांची युद्धकला उभी राहते. "मर्दानी खेळ" म्हणजे युद्ध, लढाई, मारामारी इ. प्रसंग आपल्या डोळ्यासमोर येतात. जगात युद्धासाठी आधुनिक शस्त्रे उदा. बॉब, रणगाडे, बंदुका, तोफा, विमाने, वापरती जातात. आणि अशा परिस्थितीत आपण "ढाल-ततवार", भाला, इ. शिवकालीन शस्त्राबद्दल आणि खेळाबद्दल माहिती घेणार आहोत. याठिकाणी थोडी विसंगती वाटेल. जग "चंद्रा" वर चाललयं आणि आपण ढाल तलवार घेऊन बसतो, म्हणून लोक आपली चेष्टा करणार. यात नवे काही नाही. लोक म्हणतीत मर्दानी खेळ इतिहासात जमा झाला आहे. म्हणू देत, पण त्याचबरोबर त्यांना हे माहित नसावे की, सध्याच्या वर्तमान काळातदेखीत मर्दानी खेळातील शस्त्रेच आपले संरक्षण करणार आहेत. कोणत्याही देशाच्या युद्धात बंदुका, बाँब, विमाने यांचाच उपयोग केला जातो. पण हातघाईची लढाई जुंपते तेव्हा आपला "जीव" वाचवायचा असेल तर, आपल्याजवळ खंजिर, तलवार, भाला, गुप्ती इ. सारखे हत्यार असेल तरच शत्रुपासून आपला बचाव करू शकणार, म्हणून ज्यावेळी "युद्धे" होतात. त्यावेळी वरीलपैकी शस्त्रे सैनिकांकडे आवरजून असतातच. यावरून आपत्याता कळून येईल की, मानवाने युद्धामध्ये कितीही अत्याधुनिक शस्त्रे वापरली तरी, शेवटी पूर्वीची तलवार, खंजिर, गुप्ती, इ. सारखी शस्त्रे कालबाह्य म्हणता येणार नाहीत. "मर्दानी खेळ" म्हणजेच इतिहासकालीन लढाईचे प्रशिक्षण होय. लढाई करणे म्हणजे साधीसुधी गोष्ट नव्हे, तसेच सामान्य माणसाचेही काम नव्हे. लढाई करणे हे मर्दाचिच काम, म्हणूनच या जुन्या लढाईच्या खेळाला "मर्दानी खेळ" असे नाव दिले आहे. आपणास कोठे लढाई अगर युद्ध करावयास जावयाचे नाही. परंतु आपले स्वतःचे संरक्षण तरी आपण करावयास पाहिजे ना ।
 
 +
 +
जर आपले संरक्षण आपण स्वतःच करावयाचे असेल तर प्रत्येकाने 'मर्दानी खेळ शिकलेच पाहिजे अशी अपेक्षा "मर्दानी खेळ" हा व्यायामाचा भाग सुद्धा होऊ शकतो. या खेळामुळे आपला  आत्मविश्वास वादतो, शिवाय शरीर पण लवचिक राहते. धाडस वाढले जाऊन मानसिक संतुलनसुद्धा राखले जाते. आजची आपती दैनंदिन परिस्थिती पाहिली तर आपल्या घरातही आपण सुरक्षित नाही अशी भावना सर्व लोकांत आढळून येते. सध्या याच कारणासाठी आपणही जुनी युद्धकला आत्मसात करण्याची गरज आहे. या खेळामुळे आत्मविश्वासाबरोबरच धाडस सुद्धा वाढते आणि धाडसामुळे महत्त्वाकांक्षा तयार होते. महत्त्वाकांक्षा तयार झाली की, कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्या धाडशी वृत्तीमुळे आपण मुसंडी मारतो. अर्थातच आपण विजयाच्या दिशेने वाटचाल करू लागतो. जीवनात अनेक प्रकारची संकटे येतात-जातात. येणाऱ्या संकटांना, मग ती कोणतीही असोत, उदा. आर्थिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक इ. त्यांना सामोरे जाऊन ती नेस्तनाबूत करण्याची ताकद आपल्याता मर्दानी खेळाच्या माध्यमातून मिळू शकते. असा माझा स्वत:चा अनुभव आहे. "मर्दानी खेळात" सुद्धा मानसशास्त्र आहे. खेळ कोणताही असो, प्रत्येक खेळाडू हा त्या खेळातील विजयश्री खेचून आणण्यासाठी प्रयत्न करीत असतो. आणि तोच खेळाडू खेळातील विजयश्रीप्रमाणेच आपल्या जीवनात येणाऱ्या स्पर्धांमध्ये विजयश्री खेचून आणतो. खेळाचा मनावर देखील परिणाम होत असतो. आपल्या व्यवसायात, नोकरीत, शिक्षणात तसेच येईल त्या प्रसंगाता सामोरे जाण्याची शक्ती येते.
1,192

edits

Navigation menu