Changes

Jump to navigation Jump to search
m
Line 23: Line 23:  
आत्मरक्षणाच्या उद्देशातून निर्माण झालेली विविध आयुधे, या आयुधांचे गुरुकडे जाऊन शास्त्रोक्त पद्धतीने शिक्षण घेणे, त्या शिक्षणाचे, आत्मसात केलेल्या कलेचे व्यक्तिगत वा सांधिकरित्या सादरीकरण करणे, त्या त्या मिळवलेल्या शस्त्रास्त्रावरचे प्राविण्य प्रभुत्व लोकापुढे मांडणे तसेच आपले धारीष्ट्य, इ खवणे व त्यासाठी स्पर्धात्मक स्वरूपाचे प्रदर्शन करणे, कोणतीही कला, कोणतेही ज्ञान याच्या प्राप्तीसाठी गुरु असणे गरजेचे आहे. मेहनत कष्ट, चिकाटी, श्रद्धा, इच्छा, सहनशीलता हे गुण विद्यार्थ्यात असणे आवश्यक असते. युद्धाशी संबधित कला आपण शिकत असल्याने धाडस महत्त्वाचे असते. तालीम , आखाडा यामध्ये वस्ताद मंडळींच्या देखरेखीखाली या शस्त्रांचे प्रशिक्षण घेऊन,अंगमेहनत करून शरीर तयार करावे, वस्तांदाच्या नजरेखाली शरीर कमवल्यानंतर मर्दानी खेळाचा सराव करावा. बलवान व दमदार बनलेलत्या शरीर व मनाने ही कला अवगत करून देशकार्यास लावावी.
 
   −
=== खेळातील आयुधे ===
+
== खेळातील आयुधे ==
 
"आयुर्ध तु प्रहरणम्ं" प्रहार करण्याचे साधन म्हणजे आयुध अशी आयुधाविषयी व्याख्या केली मेजी असती तरी या आयुधामध्ये शस्त्र व अस्त्र असे दोन विभाग पडलेले आढळतात. प्रहार करणे व संरक्षण करणे असा त्याचा ढोबळ अर्थ स्पष्ट आहे. तेव्हा या आयुधाविषयी प्रथम माहिती करून घेणे आवश्यक आहे. शस्त्र कशास म्हणावयाचे व अस्त्र कशास म्हणावयाचे याचबरोबर शस्त्र हे अमुक्त व अस्त्रे हे मुक्त, मुक्तामुक्त, यंत्रमुक्त असते है वर्गीकरण कसे याची माहिती असणे आवश्यक आहे. आणि याच गोष्टीचा आढावा आपण थोडक्यात घेणार आहोत. तीक्ष्ण असणारे असे घाव व घाव घालण्याबरोबरच छेद करणान्या किंवा जखम करणान्या व मृत्युस कारणीभूत होणान्या आयुधास शस्त्र म्हटले जाते तर मंत्राच्या किंवा अग्नी, वायू, विद्युत इ. अन्य साधनांचा उपयोग करून चालवली जाणारी व शस्त्राप्रमाणे काम साधणारी आयुधे ती अस्त्र होत.<blockquote>'''दूरे चान्तेच यत् शस्त्रं शत्रुधातकरं भवेत्।'''</blockquote><blockquote>'''तदस्त्रमिति जानी यादन्था शस्त्रमुच्यते।'''</blockquote>जे दूर तसेच जवळ असलेल्या शस्त्राचा घात करण्यास उपयोगी पडते ते म्हणजे अस्त्र होय. केवळ जवळच्याच शत्रूला मारण्यासाठी उपयोगी असते ते शस्त्र होय. साधारणत: कापणे, चुरकरणे, छेद करणे, लांबून परंतु हातात धरून उपयोगात येणे, दुरून फेकून उपयोगात आणणे इ. उपयोगासाठी शस्त्र व अस्त्र आयुधे वापरती जातात. आयुधे ही पोलाद व इतर धातू तसेच लाकूड, शिंग, हाडे इ. पासून बनवलेली असतात. शस्त्रास्त्रांना त्यांचा आकार, रचना वापरण्याची पद्धत त्यांच्या कामाचें स्वरूप यावरून त्यांची नावे पडल्याची किंवा दिल्पाची आढळतात. तसेच या आयुधाचे एकूण चार विभागात वर्गीकरण केल्पाचे दिसते. मुक्त, अमुक्त, मुक्तामुक्त, यंत्रमुक्त असे ते चार विभाग आहेत.
 
* मुक्त- जे अस्त्र निव्वळ हातानेच फेकून मारता येते, त्यास मुक्त अस्त्र असे म्हटले जाते. उदा.- शक्ती, चक्र इ.
 
1,192

edits

Navigation menu