हा दंड कसा चालवावा किवा तो शस्त्र म्हणून कसा वापरला जातो यासंबंधी प्रत्येक प्रांतात ज्या त्या संप्रदायामध्ये वेगवेगळी पद्धत असल्यामुळे विविध मत प्रवाह पहावयास मिळतात तेव्हा शव म्हणून काठीचे कार्य कशा स्वरूपाचे आहे, हे महत्त्वाचे ठरते. कित्येक ठिकाणी काठी तिच्या मध्यभागी पकडली जाते तर कित्येक ठिकाणी ती काठीच्या एका टोकास धरली जाते. काठी धरताना कोणी उजवा हाल वर डावा हात खाली धरतात तर काही ठिकाणी याच्या विरूद्ध पद्धतीने धरतात. तसे पहाता उजवा हात वर असणे योग्य वाटते. तसेच काठी शेंड्याकडून न धरता बुडाकडून धरावे व बुढापाशी कोपर धरून हाताची मूठ जिथे येईल तिथे काठी पकडावी. | हा दंड कसा चालवावा किवा तो शस्त्र म्हणून कसा वापरला जातो यासंबंधी प्रत्येक प्रांतात ज्या त्या संप्रदायामध्ये वेगवेगळी पद्धत असल्यामुळे विविध मत प्रवाह पहावयास मिळतात तेव्हा शव म्हणून काठीचे कार्य कशा स्वरूपाचे आहे, हे महत्त्वाचे ठरते. कित्येक ठिकाणी काठी तिच्या मध्यभागी पकडली जाते तर कित्येक ठिकाणी ती काठीच्या एका टोकास धरली जाते. काठी धरताना कोणी उजवा हाल वर डावा हात खाली धरतात तर काही ठिकाणी याच्या विरूद्ध पद्धतीने धरतात. तसे पहाता उजवा हात वर असणे योग्य वाटते. तसेच काठी शेंड्याकडून न धरता बुडाकडून धरावे व बुढापाशी कोपर धरून हाताची मूठ जिथे येईल तिथे काठी पकडावी. |