Changes

Jump to navigation Jump to search
3,308 bytes added ,  18:11, 10 June 2021
नवीन लेख बनवलं
Line 4: Line 4:     
वसिष्ठांनी दोन अंगूले  जाड व चार हात लांब असे प्रमाण दंडाचे दिले आहे तर मनूने खालीलप्रमाणे दंडाचे वर्णन केले आहे.<blockquote>'''ऋजवस्ते तु सर्वे स्युरव्रणा:सौम्पदर्शनाः॥ अनुवैगकरा नृणां स त्वचोडनाग्निदुषिताः॥'''</blockquote>वरील श्लोक हा ब्रह्मचाऱ्यानी धरावयाच्या दंडाबद्दल आहे. शस्त्र म्हणून जेव्हा दंड वापरू तेव्हा स्वरक्षण व शत्रूवर आघात असे सरळ तत्व लक्षात ठेवले पाहिजे. साधारणतः मस्तक, बगल, कानशिल, पोटरी, कमर अशा शरिराच्या अवयवांवर काठीचे प्रहार केले जातात.<blockquote>'''करेणादाय लगुडं दक्षिणाङ्गुलकं नवम्। उद्यम्य पातयेत् तेन नाशस्तंस्य रिपोर्दुदः।।'''</blockquote><blockquote>'''उभाभ्यामथ हस्ताभ्यां कुर्यात्तस्य निपातनम्। अक्लेशेन हि तत् कुर्वन वधे सिद्धिमवाप्तुयात्॥'''</blockquote>अर्थ- उजव्या हातात नवी दणकट काठी घेऊन तो वर उचलून शत्रूला मारावी म्हणजे त्याचा घात होतो. दोन्ही हातानी त्याला खाली पाडावे सहजतेने हे करणारा शत्रूचा वध करण्याच्या बाबतीत सिद्धी प्राप्त करून घेतो बहुकामी व सहज उपलब्ध होणारी असली तरी ती चालविण्याचा नियमित सराव होणे गरजेचे असते जेणेकरून योग्यवेळी तिचा उपयोग करता येऊ शकतो.
 
 +
 +
हा दंड कसा चालवावा किवा तो शस्त्र म्हणून कसा वापरला जातो यासंबंधी प्रत्येक प्रांतात ज्या त्या संप्रदायामध्ये वेगवेगळी पद्धत असल्यामुळे विविध मत प्रवाह पहावयास मिळतात तेव्हा शव म्हणून काठीचे कार्य कशा स्वरूपाचे आहे, हे महत्त्वाचे ठरते. कित्येक ठिकाणी काठी तिच्या मध्यभागी पकडली जाते तर कित्येक ठिकाणी ती काठीच्या एका टोकास धरली जाते. काठी धरताना कोणी उजवा हाल वर डावा हात खाली धरतात तर काही ठिकाणी याच्या विरूद्ध पद्धतीने धरतात. तसे पहाता उजवा हात वर असणे योग्य वाटते. तसेच काठी शेंड्याकडून न धरता बुडाकडून धरावे व बुढापाशी कोपर धरून हाताची मूठ जिथे येईल तिथे काठी पकडावी.
 +
 +
काठी फिरवणे व काठी परजणे असे दोन प्रकार असतात. आपण काठी जरी दोन्ही हाताने धरली असे वाटत असले तरी मुळात आपण एका हातानेच काठी फिरवत असतो. मात्र काठी परजताना म्हणाले काठी आघात करताना दोन्ही हातांची पकड घट्ट करून मारत असतो. काठी फिरवताना काठी आपल्या शरीराच्या ज्या बाजूने काठी वरून खाली किंवा खालून वर घेत असतो त्या बाजूच्या हाताची मुठ ढीली करावी. कोणत्याही वस्तूला गती प्राप्त झाली असता तिचे वजन गतीत रूपांतरीत होत असते अशाच प्रकारे वजनदार काठी फिरवत असताना हलकी झालेली असते.आपण जेव्हा वार मारतो त्यावेळी आघातानंतर प्रति हादरा आपल्या हाताच्या मनगटावर येत असल्याने मनगट दुखावण्याची शक्यता असते तेव्हा वार मारण्याचा चांगला सराव करावा व वार मारताना काठी दोन्ही हातांनी घट्ट पकडावी.
1,192

edits

Navigation menu