वापरणान्याच्या शक्तीवरहुकूम कार्य साधणाऱ्या शस्त्रास्त्राबरोबरच काही अस्त्र स्वतःच्या शक्तीवर कार्य सिद्ध साधतात , त्यास यंत्रमुक्त म्हटले जाते. मंत्र, उपचार, प्रयोग व संहार या क्रमाने चार भागात कार्यसिद्धी होत असल्याने महाभारतात अशा आयुधाचा चतुष्पाद असा उल्लेख केल्याचे आढळते. तसेच मायीक व निर्माय असे आणखी दोन भेद केल्याचे आढळते. | वापरणान्याच्या शक्तीवरहुकूम कार्य साधणाऱ्या शस्त्रास्त्राबरोबरच काही अस्त्र स्वतःच्या शक्तीवर कार्य सिद्ध साधतात , त्यास यंत्रमुक्त म्हटले जाते. मंत्र, उपचार, प्रयोग व संहार या क्रमाने चार भागात कार्यसिद्धी होत असल्याने महाभारतात अशा आयुधाचा चतुष्पाद असा उल्लेख केल्याचे आढळते. तसेच मायीक व निर्माय असे आणखी दोन भेद केल्याचे आढळते. |