सहज उपलब्ध होणारी व बहुकामी असणारी काठी नीती शास्त्राचे प्रतिक देखील आहे. वैदिक ग्रंथामध्ये दांडा, सोटा अशा अर्थाने याचा उल्लेख सापडतो महाभारत रामायण काळात लोह यष्टी मुसलयष्टी अशी नावे सापडतात शस्त्र म्हणून पाकडे पहाता अगदी आदीमानव काळामध्ये आपणास जावे लागेल. आदिम काळामध्ये मानवाने स्वरक्षणासाठी व शिकारीसाठी ज्या काही शस्त्रास्त्राचा उपयोग केला होता त्यामध्ये दण्ड शस्त्राचा आवर्जून उल्लेख करावा लागेल . | सहज उपलब्ध होणारी व बहुकामी असणारी काठी नीती शास्त्राचे प्रतिक देखील आहे. वैदिक ग्रंथामध्ये दांडा, सोटा अशा अर्थाने याचा उल्लेख सापडतो महाभारत रामायण काळात लोह यष्टी मुसलयष्टी अशी नावे सापडतात शस्त्र म्हणून पाकडे पहाता अगदी आदीमानव काळामध्ये आपणास जावे लागेल. आदिम काळामध्ये मानवाने स्वरक्षणासाठी व शिकारीसाठी ज्या काही शस्त्रास्त्राचा उपयोग केला होता त्यामध्ये दण्ड शस्त्राचा आवर्जून उल्लेख करावा लागेल . |