डावा पाय पुढे गुडघ्यामध्ये वाकवलेला असावा. तर उजवा पाय सरळ ताठ मागे ठेवावा. दोन्ही पायाच्या दरम्यान दोन ते अडीच फूट अंतर असावे. नजर छाती समोर असावी. पाठीचा कणा ताठ असावा. शरीराचा भार मागील उजव्या पायावर ठेवून असावे. दोन्ही पायाच्या टाचा जमिनीवर टेकवलेल्या असाव्यात. | डावा पाय पुढे गुडघ्यामध्ये वाकवलेला असावा. तर उजवा पाय सरळ ताठ मागे ठेवावा. दोन्ही पायाच्या दरम्यान दोन ते अडीच फूट अंतर असावे. नजर छाती समोर असावी. पाठीचा कणा ताठ असावा. शरीराचा भार मागील उजव्या पायावर ठेवून असावे. दोन्ही पायाच्या टाचा जमिनीवर टेकवलेल्या असाव्यात. |